Post Office GDS Bharti 2025 भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी मेगा भरती 2025
mazajobs.com
Post Office GDS Bharti 2025 भारतीय डाक विभागात 21,413 जागांसाठी मेगा भरती 2025 विभागाअंतर्गत “GDS- ब्रांच पोस्ट मास्टर (BPM),GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM),डाक सेवक“या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 21413 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च 2025पर्यंत असेल.अर्ज संपादित करण्याची तारीख 6 ते 8 मार्च 2025Post office GDS Bharti 2025- (Post office GDS requirement 2025 Indian India post GDC requirement 2025) for 21413 GDS Branch Postmaster BPM GDS Assistant Branch Postmaster e v PM and Dak Sevak Posts.
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.