Punjab National Bank Reruitment 2024 पंजाब नॅशनल बँक (PNB )अंतर्गत 1025 रिक्त पदांची मेगा भरती;ऑनलाइन अर्ज करा!!

Punjab National Bank Reruitment 2024 पंजाब नॅशनल बँक (PNB )अंतर्गत 1025 रिक्त पदांची मेगा भरती;ऑनलाइन अर्ज करा!!

Punjab National Bank (PNB) Bharti 2024 पंजाब नॅशनल बँक येथे 1025 पदाची जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. “ अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक- फोरेर्क्स,- व्यवस्थापक- सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा” या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 07 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतील, तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत असेल.

Punjab National Bank Reruitment 2024
Punjab National Bank Reruitment 2024

PNBReruitment 2024

  • PNB Reruitment Vacancy 2024

पदाचे नावपदसंख्या 
अधिकारी-क्रेडिट1000
व्यवस्थापक- फोरेर्क्स15
व्यवस्थापक- सायबर सुरक्षा05
 वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा05

  • Educational Qualification For PNB Bank online  Reruitment,2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अधिकारी-क्रेडिटChartered Accountant from Institute of Chartered Accountants of India
व्यवस्थापक- फोरेर्क्सFull time MBA all post graduate diploma in management of equivalent specialization in finance/ international business from any institute/ college/ University recognized/approved by government bodies/AICTE/UGC with minimum 60% of equivalent grade
व्यवस्थापक- सायबर सुरक्षाFull time degree in B.E./ B.Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षाFull time degree in B.E./ B.Tech in Computer Science/ Information Technology/ Electronics and Communications Engineering Or Full time M.C.A. from any Institute/ College/ University recognized/ approved by Govt. bodies/ AICTE/ UGC with minimum 60% marks or equivalent grade

PNB Bank Bharti 2024

District Court  Hall Ticket Download 2024 महाराष्ट्र जिल्हा न्यायालय विभाग परीक्षा 2024, प्रवेशपत्र जाहीर

राष्ट्रीय संरक्षण अकादमी(NDA) पुणे अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात.NDA Pune Bharti 2024

  • Salary Details For Punjab National Bank  Recruitment 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
अधिकारी-क्रेडिट36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840
व्यवस्थापक- फोरेर्क्स48170-1740/1-49910-4990/10-69810
व्यवस्थापक- सायबर सुरक्षा48170-1740/1-49910-4990/10-69810
वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा63840-1990/5-73790-2220/2-78230

Age Details For Punjab National Bank Recruitment 2024

  • उमेदवाराचे वय 25/02/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे पूर्ण व कमाल वय 28 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादा 5 वर्षे शिथिलक्षम राहील.
  • दिव्यांग उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.

वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 

Exam Fees of Punjab National Bank 2024

प्रवर्गपरीक्षा शुल्क
SC/ST/PwBD Rs 50/- + GST @18% =RS 59/- Only
Other category candidateRs 1000/- + GST @18% =RS 1180/- Only

  • Important Dates Punjab National Bank Bharti 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख07/02/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 25/02/2024 रोजी पर्यंत
ऑनलाइन शुल्क भरणा 25/02/2024 रोजी पर्यंत

  • PNB Recruitment 2024 – Important Documents

  • रजिस्ट्रेशन फ्रॉम प्रिंट 
  • बायोडाटा 
  • अर्जातील नावाचा पुरावा.(एस.एस.सी बोर्ड सर्टिफिकेट)
  •   वयाचा पुरावा.
  • शैक्षणिक अहता इत्यादीचा पुरावा.
  •  आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा.
  •  सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा.
  • वैध-नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा .
  • अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
  • खेळाडूसाठी आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा.
  • अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
  • विवाहित महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा.
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
  • इत्यादी 
  • How To Apply For PNB BANK Job 2024 Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25/02/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • Important link For PNB Bank Bharti 2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment