RPF Recruitment 2024 अंतर्गत 4660 पदांसाठी 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !!

RPF Recruitment 2024 अंतर्गत 4660 पदांसाठी 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !!

Railwae Protection Force Bharti 2024 रेल्वे संरक्षण दल(RPF) विभाग अंतर्गत ” उपनिरीक्षक, हवालदार” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 4660 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरू होतील तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 पर्यंत असेल.

RPF Recruitment 2024
RPF Recruitment 2024
  • पदाचे नाव:- उपनिरीक्षक, हवालदार
  • पदसंख्या:- 4660 जागा
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
  • वयोमर्यादा:- (हवालदार)18 ते 25 वर्ष
      • (उपनिरीक्षक) 20-28 वर्ष
  • अर्ज पद्धत:- ऑनलाइन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख:-  15 एप्रिल 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 14 मे 2024
  • अधिकृत वेबसाईट:- https://indianrailways.gov.in/

RPF Recruitment 2024Vacancy 2024

 

पदाचे नाव पदसंख्या
उपनिरीक्षक452
हवालदार4208
एकूण
4660

 

Educational Qualification For RPF Recruitment 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उपनिरीक्षकपदवीधर किंवा समतुल्य पदवी
हवालदार 10 वी किंवा समतुल्य पदवी

  • Salary RPF Recruitment 2024

 

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

उपनिरीक्षक35,400-/
हवालदार21700-/

 

Age Details For RPF Recruitment 2024

 

अ.क्र.प्रवर्गआवश्यक वयोमर्यादा 
1अमागास 18  ते 25 वर्ष
2मागासवर्गीय/अनाथ /आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 18  ते 30 वर्ष
3प्रावीण्य प्राप्त खेळाडू18  ते 30 वर्ष
6प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त18  ते 30 वर्ष
  • उमेदवाराचे वय 30/04/2024 पर्यंत गणले जाईल
  • उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण व कमाल वय 50 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेली/ नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल. 
  • Important Dates RPF Recruitment 2024

 

अर्ज ऑनलाइन नोंदणी तारीख15/04/2024 पासून
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 14/05/2024 

 

Mumbai Police Bharti 2024 मुंबई पोलीस आयुक्तालयात अंतर्गत 3523 रिक्त पदाची  भरती!! Maharashtra police bharti 2024

 

  • RPF Recruitment 2024 – Important Documents

  • अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
    1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
    2वयाचा पुरावा
    3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
    4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
    5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
    6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
    7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
    8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
    15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
    16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
    17अनुभव प्रमाणपत्र.

     

How To Apply For RPF Recruitment 2024 Notification 2024

  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15/04/2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Important link For RPF Recruitment 2024

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment