RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती !!

RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती

RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत ” कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर,गुड्स ट्रेन मॅनेजर, जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट,  कमर्शियल कम टिकीट, क्लर्क लिपिक अकाउंट, क्लर्क कम टायपिस्ट ,जूनियर क्लर्क कम टायपिस्ट ,ट्रेन्स क्लर्क (लिपिक)  या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 11558 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  13 ऑक्टोबर 2024  पर्यंत असेल.

Indian Railway Recruitment 2024

RRB NTPC BHARTI 2024 .jpg
RRB NTPC BHARTI 2024 .jpg
  • पदाचे नाव :- कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर,गुड्स ट्रेन मॅनेजर, जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट,  कमर्शियल कम टिकीट, क्लर्क लिपिक अकाउंट, क्लर्क कम टायपिस्ट ,जूनियर क्लर्क कम टायपिस्ट ,ट्रेन्स क्लर्क (लिपिक)
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :-500/- [मागासवर्गीय: ₹250/-]
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :- 14 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
  • जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024 (ग्रॅज्युएट) 13 ऑक्टोबर 2024
  • जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024 ( अंडर ग्रॅज्युएट)20 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट :-   https://indianrailways.gov.in/ 

RRB NTPC  Reruitment  2024

 

  जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024  (ग्रॅज्युएट) 

पदाचे नाव पदसंख्या
कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर, 1736
स्टेशन मास्टर994
गुड्स ट्रेन मॅनेजर3144
 जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट1507
क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट735
एकूण8113

 

  जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024( अंडर ग्रॅज्युएट)

पदाचे नाव पदसंख्या
कमर्शियल कम टिकीट क्लर्क (लिपिक)2022
 अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट361
जूनियर क्लर्क कम टायपिस्ट 990
ट्रेन्स क्लर्क (लिपिक)72
एकूण

शैक्षणिक पात्रता

3445

 

Educational Qualification For RRB NTPC  Recruitment 2024  पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024( ग्रॅज्युएट)

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

कमर्शियल कम टिकीट सुपरवायझरपदवीधर
स्टेशन मास्टरपदवीधर
गुड्स ट्रेन मॅनेजरपदवीधर
जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट

१) पदवीधर

२)इंग्रजी /हिंदी टायपिंग करता आली पाहिजे. 

क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट

१ )पदवीधर

२)इंग्रजी /हिंदी टायपिंग करता आली पाहिजे. 

 

जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024( अंडर ग्रॅज्युएट)

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

कमर्शियल कम टिकीट क्लर्क (लिपिक)लवकरच कळवण्यात येईल.
 अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट
जूनियर क्लर्क कम टायपिस्ट 
ट्रेन्स क्लर्क (लिपिक)

 

  RRB NTPC Bharti 2024 Sallary वेतनश्रेणी

 

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

कमर्शियल कम टिकीट सुपरवायझर35400 + भत्ते रु . प्रति माह
स्टेशन मास्टर35400 + भत्ते रु . प्रति माह
गुड्स ट्रेन मॅनेजर29200 + भत्ते रु . प्रति माह
 जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट29200 + भत्ते रु . प्रति माह
सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट29200 + भत्ते रु . प्रति माह

 

जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024( अंडर ग्रॅज्युएट)

पदाचे नाव 

वेतनश्रेणी

कमर्शियल कम टिकीट क्लर्क (लिपिक)लवकरच कळवण्यात येईल.
 अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट
जूनियर क्लर्क कम टायपिस्ट 
ट्रेन्स क्लर्क (लिपिक)

 

  • Important Dates RRB NTPC  Bharti 2024

 

जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024(ग्रॅज्युएट)

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख

14/09/2024 

जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024(ग्रॅज्युएट)

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 

13 ऑक्टोबर 2024

 

जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024( अंडर ग्रॅज्युएट)

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख

14/09/2024 

जाहिरात क्रमांक:- CEN 05/2024(अंडर ग्रॅज्युएट)

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 

20 ऑक्टोबर 2024

 

BMC BHARTI 2024 बृहन्मुबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी 1846 पदांसाठी करा अर्ज Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024 Umed MSRLM Bharti 2024 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 394 जागांसाठी भरती CISF Bharti 2024 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती CISF Recruitment 2024 Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती Central Silk Board  Recruitment 2024 Union Bank Of India Apprentice Bharti 2024 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती Union Bank Of India Recruitment 2024

Indian Railway Recruitment 2024
Indian Railway Recruitment 2024
  • RRB NTPC Recruitment-2024  – Important Documents
  • अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
    1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
    2वयाचा पुरावा
    3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
    4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
    5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
    6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
    7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
    8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
    1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
    15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
    16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
    17अनुभव प्रमाणपत्र.
How To Apply For Indian Railway NTPC  Job  Notification 2024
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For RRB NTPC Recruitment   2024

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

6 thoughts on “RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती !!”

Leave a Comment