Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभागाअंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्मे श्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक, लघु टंकलेखक या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 219 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024  पर्यंत असेल.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
  • पदाचे नाव :-  उच्च श्रेणी लघुलेखक, गृहपाल अधीक्षक महिला, गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्मे श्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक, लघु टंकलेखक
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरी ठिकाण :-संपूर्ण महाराष्ट्र 
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /-  (राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 900 /-)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :-  10 ऑक्टोबर  2024
    • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 2024 30 नोव्हेंबर 2024  15  डिसेंबर 2024 30 डिसेंबर 2024
  • वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 18 ते 38  (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 18  ते  38+5
  • अधिकृत वेबसाईट :- https://sjsa.maharashtra.gov.in/

 Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

 

पदाचे नाव  पदसंख्या
उच्च श्रेणी लघुलेखक, 10
गृहपाल अधीक्षक महिला,92
गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, 61
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, 05
निम्मे श्रेणी लघुलेखक, 03
समाज कल्याण निरीक्षक, 39
लघु टंकलेखक09
TOTAL219

 

Salary Details For Samaj Kalyan  Vibhag  Maharashra Reruitment  2024

 

पदाचे नाव वेतनश्रेणी
उच्च श्रेणी लघुलेखक, S-16 44900-142400
गृहपाल अधीक्षक महिला,S-14 38600-122800
गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, S-14 38600-122800
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, S-14 38600-122800
निम्मे श्रेणी लघुलेखक, S14 41800-132300
समाज कल्याण निरीक्षक, S-13 35400-112400
लघु टंकलेखकS-8 25500-81100

 

Educational Qualification For Samaj Kalyan Vibhag Bharti 2024  Maharashra Bharti  2024   पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उच्च श्रेणी लघुलेखक, 1)दहावी उत्तीर्ण 2)इंग्रजी लघुलेखक 120 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 120 शब्द प्रतिमिनिट टंकलेखन 3)इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट 4) एम एस सी आय टी किंवा समतुल्य 
गृहपाल अधीक्षक महिला,1)कोणत्याही शाखेतील पदवी 2) एम एस सी आय टी किंवा समतुल्य 
गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण, 1)कोणत्याही शाखेतील पदवी 2) एम एस सी आय टी किंवा समतुल्य 
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, 1)कोणत्याही शाखेतील पदवी 2) एम एस सी आय टी किंवा समतुल्य 
निम्मे श्रेणी लघुलेखक, 1)दहावी उत्तीर्ण 2)इंग्रजी लघुलेखक 100 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 100 शब्द प्रतिमिनिट टंकलेखन 3)इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट 4) एम एस सी आय टी किंवा समतुल्य 
समाज कल्याण निरीक्षक, 1)कोणत्याही शाखेतील पदवी 2) एम एस सी आय टी किंवा समतुल्य 
लघु टंकलेखक1)दहावी उत्तीर्ण 2)लघुलेखक 40 शब्द प्रति मिनिट 3)इंग्रजी लघुलेखक 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

 

Important Dates of  Samaj Kalyan Recruitment 2024 

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 10 ऑक्टोबर  2024
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 202430 नोव्हेंबर 2024  15 डिसेंबर 2024

30 डिसेंबर 2024

 

Samaj Kalyan Maharashra  Recruitment 2024 – Important Documents 

 

अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2वयाचा पुरावा
3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17अनुभव प्रमाणपत्र.

 

Brihanmumbai Municipal Corporation Bharti 2024 बृह्नमुंबई महानगरपालिकेत निरीक्षक पदासाठी पदवीधर उमेदवारासाठी संधी लगेच करा अर्ज!!

NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती

RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती !!

SSC GD Constable Bharti 2024 SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी भरती Staff Selection Commission Recruitment 2024

Central Silk Board Bharti 2024 केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती Central Silk Board  Recruitment 2024

 

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
  • Samaj Kalyan Maharashtra Bharti 2024 Apply 2024
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 30 नोव्हेंबर 2024   30 डिसेंबर 2024आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Samaj Kalyan Vibhag Maharashra Bharti  2024

 

📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

🌍 अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment