SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025

SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात 1003 जागांसाठी मेगा भरती 2025 विभागाअंतर्गतअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1003 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2025 पर्यंत असेल.

SECR Bharti 2025
SECR Bharti 2025
  • पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
  • नोकरी ठिकाण :- रायपूर विभाग
  • अर्ज पद्धत :- ऑनलाईन
  • अर्ज शुल्क :- ( फी नाही  /-)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख :-  
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 2 एप्रिल 2025
  • वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी  15 ते 24  (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 15  ते 24+5 वर्षे सूट ओबीसी 3 वर्षे सूट )
  • अधिकृत वेबसाईट : https://secr.indianrailways.gov.in/
  • SECR Bharti 2025
  • SECR Recruitment 2025
  • दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
  • SECR Bharti 2025

 

पदाचे नाव  पदसंख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1003
Total1003

 

Salary Details For SECR Bharti 2025

 

 

Educational Qualification For SECR Bharti 2025

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1)50% गुणासह 10 उत्तीर्ण

2)संबंधित ट्रेड मध्ये ITI 

 

Important Dates of SECR Bharti 2025

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 2 एप्रिल 2025

 

  • SECR Bharti 2025 – Important Documents 

अ.क्र.प्रमाणपत्र/ कागदपत्र
1अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2वयाचा पुरावा
3शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17अनुभव प्रमाणपत्र.

Chhatrapati SambhajiNagar Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 42 जागांसाठी भरती

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व को

षागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती

Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५

  • SECR Recruitment 2025
  • SECR Bharti 2025
SECR Bharti 2025
SECR Bharti 2025
    • SECR Bharti Apply 2025
  • अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 3 एप्रिल 2025 आहे.
  • नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
  • अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • Important link For SECR Bharti 2025

     

    📑  PDF जाहिरात वाचण्यासाठी 

    येथे क्लिक करा.

    📧  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

    येथे क्लिक करा.

    🌍 अधिकृत वेबसाईट

    येथे क्लिक करा.

    Join Whatsapp Group

    Join

     

    सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.