Site icon mazajobs.com

SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025

SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात 1003 जागांसाठी मेगा भरती 2025 विभागाअंतर्गतअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1003 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2025 पर्यंत असेल.

SECR Bharti 2025
  • SECR Bharti 2025

 

पदाचे नाव   पदसंख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1003
Total 1003

 

Salary Details For SECR Bharti 2025

 

 

Educational Qualification For SECR Bharti 2025

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1)50% गुणासह 10 उत्तीर्ण

2)संबंधित ट्रेड मध्ये ITI 

 

Important Dates of SECR Bharti 2025

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  2 एप्रिल 2025

 

  • SECR Bharti 2025 – Important Documents 

अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,

प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.

Chhatrapati SambhajiNagar Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग छत्रपती संभाजीनगर येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 42 जागांसाठी भरती

Nagpur Mahakosh Bharti 2025 नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

Nashik Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व को

षागार विभाग नाशिक येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या 59 जागांसाठी भरती

Pune Lekha-Koshagar Bharti 2025 लेखा व कोषागार विभाग पुणे येथे कनिष्ठ लेखापाल पदांच्या ७५ जागांसाठी भरती २०२५

SECR Bharti 2025
    • SECR Bharti Apply 2025

 

Exit mobile version