mazajobs.com

10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी SSC MTS मध्ये 8326 भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित!SSC,MTS Recruitment 2024 Staff Selection Commission Recruitment 2024

10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी SSC MTS मध्ये 8326 भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित!SSC,MTS Recruitment 2024 Staff Selection Commission Recruitment 2024

SSC,MTS Bharti 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत ” मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 8326 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत असेल.

Staff Selection Commission Recruitment 2024
Staff Selection Commission Recruitment 2024

 Staff Selection Commission

Reruitment Vacancy 2024

 

पदाचे नाव  पदसंख्या
मल्टी टास्किंग स्टाफ 4887
हवालदार 3439
एकूण
8326

 

Educational Qualification For Staff Selection Commission Recruitment 2024  पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ The candidates must have passed Matriculation Examination or equivalent from a recognized Board as on or before the cut-off date i.e. 01-08-2024.
हवालदार the candidates must have passed Matriculation Examination or equivalent from a recognized Board as on or before the cut-off date i.e. 01-08-2024.

  • Important Dates  SSC,MTS Bharti 2024

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 27/06/2024 
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  31/07/2024 

 

44228 पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती;10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! Indian Post GDS Bharti 2024 !! indian post Recruitment 2024

 

  • SSC,MTS Recruitment-2024  – Important Documents

How To Apply For SSC,MTS Recruitment-2024 Job  Notification 2024

Important link For SSC,MTS Recruitment   2024 

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

 

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version