Supreme Court Bharti 2024 भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती 2024 विभागाअंतर्गत “कोर्ट मास्टर(Shorthand), सीनियर पर्सनल असिस्टंट, पर्सनल असिस्टंट “ या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 107 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 पर्यंत असेल.
- पदाचे नाव :- कोर्ट मास्टर(Shorthand), सीनियर पर्सनल असिस्टंट, पर्सनल असिस्टंट
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :-दिल्ली
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 1000 /- (अराखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 250 /-)
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 04 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 डिसेंबर 2024
- वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 31 डिसेंबर 2024 रोजी
(SC/ST; 05 वर्ष सूट, OBC; 03 वर्ष सूट) - पद क्र. 1) 30 ये 45 वर्ष
- पद क्र. 2) 18 ये 30 वर्ष
- पद क्र. 3) 18 ये 30 वर्ष
- अधिकृत वेबसाईट :- https://www.sci.gov.in
-
Supreme Court Recruitment 2024
-
Supreme Court Bharti 2024
Supreme Court Recruitment 2024 |
पदाचे नाव | पदसंख्या |
कोर्ट मास्टर(Shorthand) | 31 |
सीनियर पर्सनल असिस्टंट | 33 |
पर्सनल असिस्टंट | 43 |
Total | 107 |
Supreme Court Bharti 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
कोर्ट मास्टर(Shorthand) | 1) विधी पदवी 2) इंग्रजी शॉर्ट हॅन्ड 120 शब्द प्रति मिनिट 3) संगणकावर टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट 4 )05 वर्षअनुभव |
सीनियर पर्सनल असिस्टंट | 1) पदवीधर 2) इंग्रजी शॉर्ट हॅन्ड 110 शब्द प्रति मिनिट 3) संगणकावर टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट |
पर्सनल असिस्टंट | 1) पदवीधर 2) इंग्रजी शॉर्ट हॅन्ड 100 शब्द प्रति मिनिट 3) संगणकावर टायपिंग 40 शब्द प्रतिमिनिट |
|
-
-
Supreme Court Bharti 2024
-
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 04 डिसेंबर 2024 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 25 डिसेंबर 2024 |
|
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ,
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती
RRB NTPC BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी भरती !!
|
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Supreme Court Bharti 2024 |
📑 PDF जाहिरात वाचण्यासाठी |
येथे क्लिक करा. |
📧 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी |
येथे क्लिक करा. |
🌍 अधिकृत वेबसाईट |
येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group |
Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.