Umed MSRLM Bharti 2024 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 394 जागांसाठी भरती
Umed MSRLM Bharti 2024महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ” राज्य संसाधन व्यक्ती(SRPS) ” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 394 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असेल.
- पदाचे नाव :- राज्य संसाधन व्यक्ती(SRPS)
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-नाही
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 16 /08/2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट :- https://www.umed.in/
Umed MSRLM Reruitment 2024 |
पदाचे नाव | पदसंख्या | |
राज्य संसाधन व्यक्ती(SRPS) | 394 | |
एकूण | 394 |
Educational Qualification For Umed MSRLM Recruitment 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
राज्य संसाधन व्यक्ती(SRPS) | 1) पदवीधर/MSW/MBA 2) मराठ्यांनी एम एस ऑफिसचे ज्ञान आवश्यक. 3)07 वर्षे अनुभव |
|
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 16/08/2024 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 30/09/2024 |
ZP Gadchiroli Bharti 2024 गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती 2024
RRB JE BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती indian railways recruitment 2024
GMC NANDED BHARTI 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे 128 जागांसाठी भरती
|
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
Umed MSRLM Recruitment Apply 2024 |
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30/09/2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Umed MSRLM Recruitment 2024 |
PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group | Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.
2 thoughts on “Umed MSRLM Bharti 2024 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 394 जागांसाठी भरती”