Union Bank Of India Apprentice Bharti 2024 युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती Union Bank Of India Recruitment 2024
Union Bank Of India Apprentice Bharti 2024 युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत ” अप्रेंटिस (ट्रेनिं)” या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 500 रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17सप्टेंबर 2024 पर्यंत असेल.Union Bank Of India Recruitment 2024
- पदाचे नाव :- अप्रेंटिस (ट्रेनिं)
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- नोकरी ठिकाण :- All India
- अर्ज पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज शुल्क :-अराखीव/ओबीसी/EWS या वर्गातील उमेदवारासाठी 800/- ( SC/ST 600/-/PWD 400/- )
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 28 /08/2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट :- https://www.unionbankofindia.co.in/english/home.aspx
Union Bank Of India Reruitment 2024 |
पदाचे नाव | पदसंख्या |
अप्रेंटिस (ट्रेनिंग) | 500 |
एकूण | 500 |
Educational Qualification For Union Bank Of India Recruitment 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस (ट्रेनिं) | पदवीधर |
|
अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख | 28/08/2024 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | 17/09/2024 |
BMC BHARTI 2024 बृहन्मुबई महानगरपालिकेत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी 1846 पदांसाठी करा अर्ज Mumbai Mahanagar Palika Recruitment 2024
RRB JE BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती indian railways recruitment 2024
CISF Bharti 2024 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती CISF Recruitment 2024
Umed MSRLM Bharti 2024 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 394 जागांसाठी भरती
West Central Railway Bharti 2024 पश्चिम-मध्य रेल्वेत 3317 जागांसाठी भरती
|
-
अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र 1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) 2 वयाचा पुरावा 3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा 4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा 5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा 6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. 7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. 8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. 1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. 15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. 16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. 17 अनुभव प्रमाणपत्र.
Union Bank Of India Recruitment Apply 2024 |
- अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28/09/2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
Important link For Union Bank Of India Recruitment 2024 |
PDF जाहिरात वाचण्यासाठी |
येथे क्लिक करा. |
अर्ज करण्यासाठी |
येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट |
येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group |
Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.