UPSC CAPF Bharti 2025 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरती 2025 विभागाअंतर्गत “असिस्टंट कमांडट (Assistant Commandant-AC)“या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 357 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025पर्यंत असेल.
UPSC CAPF Bharti 2025
पदाचे नाव :-असिस्टंट कमांडट (Assistant Commandant-AC)
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
वय :-अराखीव (खुला) वर्गातील उमेदवारासाठी 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्ष ते (मागासवर्गीय,खेळाडू ,आ.दु.घ. प्रवर्गातील उमेदवारासाठी 25+5 वर्षे सूट ओबीसी 3 वर्षे सूट )
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.