mazajobs.com

vidyut sahayak bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात

vidyut sahayak bharti 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात
Vidyut sahayak Recruitment  2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतन गट-4 मधील विभागस्तरीय सेवाजेष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरिता अहर्ताप्राप्त उमेदवाराकडून विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागण्यात येत आहे “विद्युत सहाय्यक” या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल, तरी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहे.

 

Vidyut sahayak bharti 2024महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात
Vidyut sahayak bharti 2024
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण लि.कंपनी मध्ये 5347 विद्युत सहाय्यक पदाची भरती नवीन जाहिरात

MSEB VACANCY  2024

पदाचे नाव:-

विद्युत सहाय्यक

एकूण पदसंख्या :-5347

Educational Qualification For MSEB Bharti 2024

1)महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे दहा अधिक दोन बंधामंदील माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
आणि
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी (वीजतंत्री/ तारतंत्री) अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री/तारतंत्री)अभ्यासक्रम प्रमाणपत्र

Age Limit For MSEB Bharti 2024

Salary Details For MSEB Online Notification 2024

मानधन

निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे प्रतिमहिना मानधन देण्यात येईल

मानधन
अ)प्रथम वर्ष -एकूण मानधन  रु 15000/-
ब)दुसरे वर्ष – एकूण मानधन  रु 16000/-
क)तिसरे वर्ष – एकूण मानधन  रु 17000/-

 

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 मृदा जलसंधारण विभागात 670  पदांची भरती.

उपलब्ध मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर,व्यवसाय कर,इत्यादी वजावट करण्यात येईल भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्तीवेतनाची रक्कम निवृत्तीवेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.

“विद्युत सहाय्यक” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारक रित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर रुपये 25880-505-28405-610-34505-710-50835 या वेतनश्रेणीमध्ये समावेश करण्यात येईल.

How To Apply For  MSEB Vidyut sahayak Application 2024

Job Location:-नोकरीचे ठिकाण

पूर्ण महाराष्ट्र

Fees:-चलान/फी

उमेदवारांना ऑनलाईन आवेदन शुल्क भरणे बंधनकारक आहे व ते “ना परतावा” आहे.

 

Important link For vidyut sahayak Bharti 2024

 

Last Date Of Application:-अर्ज करण्याची शेवटची तारीख/दिनांक

लवकरच उपलब्ध होईल.

View Notification Advt:-जाहिरात बघण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Official Website:- अधिकृत संकेतस्थळ बघण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Online Apply:-ऑनलाइन अर्ज

लवकरच उपलब्ध होईल.

Exit mobile version