ZP Gadchiroli Bharti 2024 गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती 2024
ZP Gadchiroli Bharti 2024 जिल्हा परिषद गडचिरोली विभाग अंतर्गत ” प्राथमिक शिक्षक,पदवीधर प्राथमिक शिक्षक ” जिल्हा परिषद गडचिरोली या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 539 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 पर्यंत असेल.
Table of Contents

- पदाचे नाव :- प्राथमिक शिक्षक,पदवीधर प्राथमिक शिक्षक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे मूळ जाहिरात (पीडीएफ) वाचावी.
- अर्ज पद्धत :- ऑफलाइन
- अर्ज शुल्क :- नाही
- अर्ज सुरू होण्याची तारीख :- 13 /08/2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट :- https://www.zpgadchiroli.in/

- ZP Gadchiroli
|
पदाचे नाव | पदसंख्या |
प्राथमिक शिक्षक | 419 |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | 120 |
एकूण | 539 |
Educational Qualification ForZP Gadchiroli Recruitment 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता. |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राथमिक शिक्षक | HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I |
पदवीधर प्राथमिक शिक्षक | D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT |
|
अर्ज ऑफलाइन नोंदणी तारीख | 13/08/2024 |
ऑफलाइन अर्जाची शेवटची तारीख | 27/08/2024 |
44228 पदांसाठी “ग्रामीण डाक सेवक” पदांची मोठी भरती;10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !! Indian Post GDS Bharti 2024 !! indian post Recruitment 2024
DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग 289 जागांसाठी भरती NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024
SSC CGL BHARTI 2024 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती Staff Selection Commission Recruitment 2024
|
अ.क्र. | प्रमाणपत्र/ कागदपत्र |
1 | अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता) |
2 | वयाचा पुरावा |
3 | शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा |
4 | सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा |
5 | आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा |
6 | अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र. |
7 | पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. |
8 | खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
9 | अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
10 | प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
11 | भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
12 | अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. |
1 | एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा. |
15 | अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र. |
16 | लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. |
17 | अनुभव प्रमाणपत्र. |
18 | HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I |
19 | D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT |
ZP Gadchiroli Recruitment Apply 2024 |
- अर्ज फक्त ऑफलाइन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्ज सोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावे.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27/08/2024 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारी नोंद घेण्यात यावी.
- अधिक माहितीसाठी दिलेले पीडीएफ काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
|
PDF जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा. |
अर्ज मिळण्याचा & सादर करण्याचा पत्ता | शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा. |
Join Whatsapp Group | Join |
सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.
Nice