mazajobs.com

ZP Palghar Bharti 2024 पालघर जिल्हा परिषद शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती 2024

ZP Palghar Bharti 2024 पालघर जिल्हा परिषद शिक्षक पदांच्या 1891 जागांसाठी भरती 2024

ZP Palghar Bharti 2024 जिल्हा परिषद पालघर विभाग अंतर्गत ” प्राथमिक शिक्षक,पदवीधर प्राथमिक शिक्षक ”  या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 1891 रिक्त पदे भरण्यासाठीपदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024  पर्यंत असेल.

ZP Palghar Bharti 2024
ZP Palghar Bharti 2024

ZP Palghar Reruitment  2024

 

पदाचे नाव  पदसंख्या
प्राथमिक शिक्षक 1891
पदवीधर प्राथमिक शिक्षक
एकूण 1891

 

Educational Qualification For ZP Palghar Recruitment 2024  पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता.

 

पदाचे नाव 

शैक्षणिक पात्रता

प्राथमिक शिक्षक HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./ TCH, TET / CTET पेपर I
पदवीधर प्राथमिक शिक्षक  D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT

 

  • Important Dates Zp Palghar Bharti 2024

 

अर्ज ऑनलाईन नोंदणी तारीख 16/08/2024 
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख  23/08/2024 

 

ZP Gadchiroli Bharti 2024 गडचिरोली जिल्हा परिषद शिक्षक पदांच्या 539 जागांसाठी भरती 2024

RRB JE BHARTI 2024 भारतीय रेल्वेत 7951 जागांसाठी भरती indian railways recruitment 2024 GMC NANDED BHARTI 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे 128 जागांसाठी भरती

DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग 289 जागांसाठी भरती NAGAR RACHANA VIBHAG BHARTI 2024

Zp Palghar
    • ZP Palghar Recruitment 2024 – Important Documents

 

अ.क्र. प्रमाणपत्र/ कागदपत्र
1 अर्जातील नावाचा पुरावा( एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)
2 वयाचा पुरावा
3 शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
4 सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा
5 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा
6 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रीमिलियर प्रमाणपत्र.
7 पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.
8 खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
9 अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
10 प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
11 भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
12 अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
1 एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा.
15 अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.
16 लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
17 अनुभव प्रमाणपत्र.
18 HSC, D.Ed./D.El.Ed/ D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I
19 D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा  B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT

ZP Palghar Recruitment  Apply 2024

Important link For Northern Railway Recruitment   2024

 

PDF जाहिरात वाचण्यासाठी 

येथे क्लिक करा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता 

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

अधिकृत वेबसाईट

येथे क्लिक करा.

Join Whatsapp Group

Join

सरकारी भरतीशी, संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्राचा शेअर करा त्यांना सरकारी नोकऱ्या मिळण्यास करा. सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज www.mazajobs.com या वेबसाईटला भेट द्या.

Exit mobile version